Hamarivani.com

ABHILEKH "अभिलेख"

भाग १,भाग २,भाग ३, भाग ४,भाग ५, भाग ६, भाग ७आणि भाग ८इथे वाचा!आईऽऽ आईऽऽ हे बघ काय?ऽऽ अगं आई हा माझा हात- कुठे... कुठे जायचंय आपल्याला? अगं आधी कोयता झालेला माझा हात- अं? आत्ता? पण- पण मला अजून तसं काहीच- अगं दीड एक महिना आहे अजून! तू अशी काय- थांब! थांब जरा!... मला आईला काही सांगायचंय! अ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 24, 2013, 8:54 pm
भाग १,भाग २,भाग ३, भाग ४,भाग ५, भाग ६आणि भाग ७इथे वाचा!शेजारी... तो घोरतोय... मंद्र, तार सगळ्या सप्तकातून लीलया वर वर पोहोचत... तो बाजूलाच आहे याची निदान जाणीव... सतत... सुरवाती सुरवातीला तर ती रडत रहायची. पुन्हा हुंदके बाहेर पडू नयेत म्हणून कोशिश करायची. पण दमून झोप तरी लागायची... ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 20, 2013, 9:43 pm
भाग १,भाग २,भाग ३, भाग ४,भाग ५आणि भाग ६इथे वाचा!रात्री सगळे एकत्र जेवायला बसल्यावरसुद्धा सुरवाती सुरवातीला तिचा घास घशाखाली उतरायचा नाही! सगळे गप्प. हाताचं काम चालू यंत्रवत आणि नजर घड्याळाकडे. भांडी घासणारी बाई यायच्या आत आटपायला पाहिजे हा दंडक. चार जणांची तोंडं चार ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 18, 2013, 8:17 pm
भाग १,भाग २,भाग ३, भाग ४आणि भाग ५इथे वाचा!तो यायच्या वेळेवर त्याची चाहूल लागूनच की काय तिची पुन्हा धावपळ सुरू... इतका वेळ वरून तरी शांत दिसत असलेल्या गूढ डोहात एकदम चार पाच खडे पडल्यासारखं... सगळीकडे गोमूत्र शिंपडून, लादी पटापटा पुसून घेऊन... उशा, चादरी, गाद्या, नॅपकीन्स, टॉ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 16, 2013, 2:09 pm
भाग १,भाग २,भाग ३आणि भाग ४इथे वाचा!आताही त्या मळ चढलेल्या मोठ्या आरशात कितीतरी वेळ हातातल्या पंचानं ती तोंड पुसत राहिली. उंचावरून गढूळ पाण्यात जेमतेम् प्रतिबिंब दिसावं तसा चेहेरा त्या जुन्या आरशात निरखत राहिली. तिच्याच ते लक्षात आलं. मग तिनं विस्कटलेल्या केसांचे प...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 12, 2013, 9:10 pm
भाग १,भाग २आणि भाग ३इथे वाचा!... सगळं आटपून साटपून तिनं जमिनीवर सतरंजी अंथरली. उशी टाकून आडवी झाली...मोच्याकडे चप्पल शिवता शिवता त्याने प्रस्ताव मांडला आणि आपण हबकूनच गेलो!... लग्न करायचंच नाही असा स्पष्ट निर्धार होता. इतर मुलींसारखं जोडी जमण्या- जमवण्याच्या दृष्टीनं प...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 6, 2013, 8:13 pm
भाग १  आणि भाग २इथे वाचा!मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपण?... तसे सर्वसाधारणच तर होते! की ते सर्वसाधारण होते म्हणूनच... हे असं... ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  June 5, 2013, 7:47 pm
१६ डिसेंबर २०१२ आपल्याला वेगळ्या कारणासाठी लक्षात असेल. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशाच एका मुलीची संघर्षातून उभं रहाण्याची कहाणी "कन्या" दीर्घांकाद्वारे मांडली होती.आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल.  "कन्या" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रम...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :theater
  May 11, 2013, 10:37 pm

लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्‍यावर राहिले.नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.माणूस म्...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :मैत्री
  May 11, 2013, 8:19 pm
भाग १इथे वाचा!तर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म्हणजे एकापाठोपाठ एक नुसती हातांची हालचाल. तोंडाकडे. मग त्या घाईमुळे शितं किंवा सदृश द्राव मिशांवर, जवळ जवळ छातीपर्यंत वाढलेल्या- वाढवले...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  May 4, 2013, 10:27 pm
आपल्या"अभिलेख"ची वाचनसंख्या५००००!!! झालीऽऽऽहोऽऽऽहोलीऽऽऽहैऽऽऽ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :Holi
  March 26, 2013, 7:48 pm
आपल्या"अभिलेख"ची वाचनसंख्या५००००!!! झालीऽऽऽहोऽऽऽहोलीऽऽऽहैऽऽऽ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :Holi
  March 26, 2013, 7:48 pm
"अभिलेख" वाचनसंख्या५००००!!!होलीऽऽऽऽहैऽऽऽ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :Holi
  March 26, 2013, 7:33 pm
"अभिलेख" वाचनसंख्या५००००!!!होलीऽऽऽऽहैऽऽऽ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :Holi
  March 26, 2013, 7:33 pm
...चला बाई! आज एवढ्या ह्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची! यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!... मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख!... मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन. त...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :hunger
  March 18, 2013, 7:11 pm
डिसेंबर १६, २०१२... "कन्या" नावाचा दीर्घांक दिग्दर्शित करून सादर करण्याचा- या निमित्ताने निर्मितीचाही- प्रयत्न करून पाहिला.डिसेंबर १६, २०१२ ही तारीख तरीही वेगळ्या आणि अतिमहत्वाच्या दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवावी लागते आहे.आयरनी- अंतर्विरोध लक्षात यायला लागले की सर्व...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :Story
  March 10, 2013, 8:40 pm

नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा मित्रमैत्रीणींनो! ’अभिलेख’ वरची नव्या वर्षातली ही पहिलीच नोंद! आनंद होतोय ही नोंद लिहिताना. "सुदृढ नातेसंबंधासाठी..." या "मैत्रेय प्रकाशन" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक! या पुस्तकाची पहिली आवृत्तीनिघा...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :माझी पुस्तकं
  January 9, 2013, 8:43 pm

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७,भाग ८,  भाग ९,भाग १०,भाग ११,   भाग १२,  भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८आणि त्यानंतर...कडले लोककल्याणाच्या भावनेने आता अगदी बेफाम झालेत. त्यानीच ज्याम केलेल्या भैय्याला ते खडसावू लागलेत, "येऽऽऽ अब किदर जायेगा तू-"...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :विनोद
  December 29, 2012, 8:02 pm
"अभिलेख" प्रकाशित "कन्या" या दीर्घांकाचा शुभारंभ झाला त्याची क्षणचित्रं! दिनांक १६ डिसेंबर २०१२, रविवार, संध्याकाळी ५ वाजता, प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे "कन्या" हा दीर्घांक सादर झाला. एका अत्याचारित महाविद्यालयीन युवतीची कहाणी मांडण्याचा ...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :अभिलेख
  December 21, 2012, 8:27 pm

हार्दिक आमंत्रण!"अभिलेख" सादर करत आहे...विनायक पंडित लिखित, दिग्दर्शित, निर्मित दीर्घांक "कन्या"एका महाविद्यालयीन युवतीची ही गोष्टं!सारिकावर अत्त्याचार झाला...तिला तपासून घ्यावं लागलं आपलं आयुष्य,आपल्या आधीच्या पिढीतल्या चार स्त्रियांशी...काय होती या सगळ्यांची आयु...
ABHILEKH "अभिलेख"...
Tag :
  December 5, 2012, 8:34 pm

[ Prev Page ] [ Next Page ]

Share:
  हमारीवाणी.कॉम पर ब्लॉग पंजीकृत करने की विधि बहुत सरल हैं। इसके लिए सबसे पहले प्रष्ट के सबसे ऊपर दाईं ओर लिखे ...
  हमारीवाणी पर ब्लॉग-पोस्ट के प्रकाशन के लिए 'क्लिक कोड' ब्लॉग पर लगाना आवश्यक है। इसके लिए पहले लोगिन करें, लोगिन के उपरांत खुलने वाले प...
और सन्देश...
कुल ब्लॉग्स (3773) कुल पोस्ट (176888)